परभणी
विशेष
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आज मंगळवारी मुंबई येथे आलेल्या आहेत…..
परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला एक स्वतंत्र तातडीचा आढावा देण्यासाठी त्या दाखल झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे
मुंबईच्या मंत्रालयात परभणी जिल्हाधिकारी आचल गोयल यांची भेट झाल्यानंतर
त्या म्हणाल्या की आपण परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात सविस्तर आढावा मुख्यमंत्री कार्यालयाकडे देणार आहोत यासाठी आज मुंबई येथे आले आहे
एकंदरीतच परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न तातडीने सोडवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements