Uncategorizedपरभणी

डॉ. संप्रीया राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत आरोग्य शिबीर

परभणी

विशेष

 

जय भवानी सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्षा डॉ. संप्रीया राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शाहू विद्यालय परसावत नगर परभणी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक आरोग्य तपासणी करून स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन चांगल्या सवयी लागण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. याचे आयोजन संभानाथ काळे, मारोती तिथे यांनी केले होते.

Advertisements
Advertisements

याप्रसंगी अंबिकाताई डहाळे, किर्ती चौधरी, सुशील कांबळे, डॉ.अपूर्व सोनी, डॉ.विवेक कुलकर्णी, डॉ.सुशील दोडके, मुख्याध्यापिका, डॉ. संदीप मोरे, डॉ. सचिन देशमुख, डॉ.रोनक खंडेलवाल, डॉ.सय्यद रयान आदींची उपस्थिती होती. संयोजक म्हणून अशोक गव्हाणे, कैलास पतंगे, मोती शिंदे, राहुल गायकवाड, राहुल कांबळे, भैय्या भारती, विजय खिस्ते, बुद्धभूषण हत्ती अंबीरे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरात सहभागी झाले होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button