Uncategorized

आई दवाखान्यात असताना भावाने भावाला कायमचे संपवत रक्ताच्या चारोळ्यात पाठवले…

परभणी
विशेष
आपली जन्मदाती आई रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना दोन संख्या भावांचे भांडण झाले आणि एका भावाने चाकूने दुसऱ्यावर वार करीत त्याला संपवले ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी परभणी शहरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट या ठिकाणी ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले…
एक परभणीला आणि एक जालना येथे असलेले दोन भाऊ रात्रीच्या वेळेला एकत्र आले आणि तू जालन्याहून का आलास या प्रश्नावर त्यांची कडाक्याची भांडण झाली आणि या भांडणातून एका भावाने दुसऱ्या भावावर चाकूचे वार केले आणि त्यातच तो गतप्राण झाला या दोघांची आई रुग्णालयात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असल्याची माहिती ही डीवायएसपी शिरतोडे यांनी दिली

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button