Uncategorized

तुमची क्रेझ आहे.. पण आमची मजबुरी आहे …. तुम्हाला थेट विधान परिषदेवर घेऊ…

परभणी
विशेष

हनुमंत चिटणीस….

परभणी लोकसभा मतदारसंघातून लढविण्याच्या ऐवजी तुम्हाला विधान परिषदेवर घेतले तर चालेल का….. विधान परिषदेवर बिनधास्तपणे आमदार करू…. असा पक्षश्रेष्ठींनी परभणी जिल्ह्यातील एका नेत्यांना विचारला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे…….. महाराष्ट्रातील राजकारण समीकरण खूप बदलत चालल आहे हे तुमच्या लक्षात आले असेल……. आम्ही तुमचा विचार केला होता पक्का केला होता निर्धारही केला होता परंतु मजबुरी काही गोष्टींमध्ये असते….. समजून घ्या…

Advertisements
Advertisements

लोकसभा मतदारसंघात तुमची क्रेझ आहे ……..तुम्हाला चाहणारा वर्ग देखील आहे…….. तुमची प्रतिष्ठा देखील मोठी आहे …….मात्र अशा स्थितीत काही राजकीय समीकरणे बदलल्यामुळे आम्ही तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं तर चालेल का………. बिनधास्त राहा…….. विधानपरिषद देऊ असा सल्ला पक्षश्रेष्ठींनी केला आहे ………यामुळे आता हे नेते काय करतात……… कोणता निर्णय घेतात हे मात्र अजून उलगडलेले नाही.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button