Uncategorizedमुख्य बातमी

मला साथ द्या,पाथरीचा सर्वांगीण विकास करूनच दाखवतो – सईद खान

शिवसेना नेते सईद खान यांच्या हस्ते 1 कोटी 25 लक्ष रुपयांच्या कामांचे भूमीपूजन

पाथरी

विशेष

Advertisements
Advertisements

 

आता पाथरीकरांची अडवणुक खपवली जाणार नाही.मी प्रत्येक समस्येसाठी उभा आहे

मला साथ द्या पाथरीचा रस्ते नालीच नाही तर सर्वांगीण विकास करणार – सईद खान

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने,तरुण तडफदार खासदार मा डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाथरी नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मधील पठाण मोहल्ला येथे सीसी रोड आणि नालीच्या एक कोटी 25 लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन केले.यावेळी मा आमदार श्री.माणिकराव अंबेगावकर,शिवसेना अल्पसंख्यांक विभाग सचिव मा.आसेफ खान साहेब,मा जिल्हा परिषद सदस्य मा. दादासाहेब टेंगसे,मा. चक्रधर उगले,मा. सर्जेराव गिराम,मा.विठ्ठल रासवे
मा.अशोक गिराम (जिजा),मा. संदिप टेंगसे,मा.शेख इरफान,मा. कल्याण चौधरी,मा.अनिल पाटील,मा.सतीश वाकळे,वलीपाशा कुरेशी.अ.मजीद अन्सारी,मा.श्री. 108 काशीनाथ साहेब (शिवाचार्य महाराज)मा. युसुफोद्दीन अन्सारी,मा. शाकेर सिद्दीकी,मा. प्रल्हाद चिंचाणे,मा. मेराज खान,
(युवा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, महाराष्ट्र)मा.पप्पु घांडगे,मा.संतोष गलबे,मा. टाकळकर नाना साहेब,मा.साजीद अली राज,मा. अनिल ढवळे,मा. सईद अन्सारी,हसीब खान,प्रभागाचे माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र,मुजीब आलम (कार्यकारी सदस्य)यांच्यासह मोठ्या संख्येने पाथरीकरांची उपस्थिती होती..

 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button