Uncategorizedपरभणी

आ.मेघनादिदी निघाल्या इंग्लंडच्या दौऱ्यावर…… स्पेशल निमंत्रण..

परभणी
हनुमंत चिटणीस

जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या युवा आमदार मेघना बोर्डीकर या 19 ते 25 नोव्हेंबर पर्यंत इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत…..

वेल्स सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून निमंत्रण मिळण्याची बाब जरा सन्मानाचीच . देशातील एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राच्या सौजन्याने हा दौरा १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

गतवर्षी स्थापनेची दोनशे वर्ष पूर्ण करणाऱ्या इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठाने सुशासन व सार्वजनिक धोरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.विविध जागतिक आव्हानाना सामोरे जाण्यासाठी मूल्याधिष्ठित व शाश्वत नेतृत्व विकसित करण्याचे ध्येय ठेवून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button