क्रीडा
-
भारताने चौथ्या कसोटीसह मालिकाही जिंकली
रांची : चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला धुळ चारत दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही जिंकली आहे. कारण…
Read More » -
भारताच्या सेमीफायनल विजयाचा हिरो बीडचा सचिन धस!
नवी दिल्ली: भारताच्या अंडर-१९ संघाने शानदार कामगिरी करत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात जेव्हा…
Read More » -
स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया
मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेल्या सुर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला…
Read More » -
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297…
Read More » -
पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
दुबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी IPL 2024 Auction मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा…
Read More » -
धोनीच्या सन्मानार्थ ७ नंबरची जर्सी रिटायर; BCCIचा मोठा निर्णय; नव्या खेळाडूंना सूचना जारी
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर ३…
Read More » -
खराब खेळपट्टीवर खेळला गेला वर्ल्ड कप फायनल सामना
नवी दिल्ली: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला…
Read More » -
दुरूस्तीसाठी दिलेल्या मोबाईलचा गैरवापर; अल्पवयीन मुलीशी बलात्कार केला
मुंबई : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करणार्या मोबाईल मेकॅनिकला अटक करण्यात आली आहे. त्याचा…
Read More » -
तुम्हाला टी-२० वर्ल्ड कपसाठी मी हवा असेल तर मला आत्ताच सांगा – रोहित शर्मा
बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच भारतीय क्रिकेटबद्दल विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड…
Read More » -
सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा 20 धावांनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी…
Read More »