Uncategorized

ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे राष्ट्रवादीचे नवीन जिल्हाध्यक्ष…

परभणी
विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार विजय गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात आज जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र त्यांना दिली आहे

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार फौजिया खान यांच्यासह ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे हे याप्रसंगी उपस्थित होते

Advertisements
Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यात बळकट करावा आणि संघटनात्मक काम करावे यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे  गव्हाणे यांच्यापूर्वी बाबाजानी हे जिल्हाध्यक्ष होते

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button