Uncategorized

डीसीएम अजित पवारांनी विनोद बोराडे यांच्या गळ्यात आ.बाबा जानी यांच्या साक्षीने घातला राष्ट्रवादीचा रुमाल…

परभणी

विशेष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पुढाकाराने आज परभणी जिल्ह्यातील सेलू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. विनोद बोराडे यांनी आपल्या नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला.

Advertisements
Advertisements

यावेळी म अजितदादांनी पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button