Uncategorizedमुख्य बातमी

मुंबई वरून येण्याच्या ऐवजी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांना बोलावले थेट व्हिडिओ कॉन्फरन्स वर…

परभणी
विशेष
हनुमंत चिटणीस

गेल्या अनेक महिन्यांपासून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गायब आहेत पालक मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फक्त एक दोन वेळेस आले त्यानंतर त्यांनी परभणी जिल्ह्याकडे संपूर्ण पाठ फिरवली
नियोजन मंडळाच्या बैठका देखील आता थेट मुंबईवरून ते घेत आहेत आजही तसेच झाले परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली ती मुंबईवरून परंतु परभणी जिल्ह्यातील मात्र आले नाहीत या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये आमदार राहुल पाटील आमदार सुरेश वरपूडकर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती दुर्दैव एवढेच आहे की लोकप्रतिनिधी जाब विचारत नाहीतपरभणी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन बैठकीस पालकमंत्री .तानाजी सावंत यांच्यासह गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्हिडीओ कॅन्सफरन्सद्वारे उपस्थित राहून अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
यावेळी परभणी जिल्ह्यातील विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button