Maratha Reservation
- मराठवाड़ा
छगन भुजबळांच्या धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’
जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी…
Read More » - मुख्य बातमी
माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न; जरांगेंचा गौप्यस्फोट
जालना : “माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले…
Read More » - महाराष्ट्र
माकड चावले, तर कुणाकडे उपचार घेता? मराठा सर्वेक्षणात गजब प्रश्नांची मालिका
नाशिक : तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदीकुंकवासारख्या शुभकार्यात बोलावले जाते का? कुत्रा किंवा माकड चावले, कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? घरात…
Read More » - Uncategorized
दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा -जरांगे
जालना (मातोरी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे शनिवारी मुंबईच्या दिशेने निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे.…
Read More » - क्राईम
नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह, परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये…
Read More » - Uncategorized
एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली…
Read More » - मुख्य बातमी
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द
जालना : मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, मनोज जरांगे अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवाली सराटीमधून …
Read More » - मराठवाड़ा
मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वेळात मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार आहे. मात्र, त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी…
Read More » - मराठवाड़ा
मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार
छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही.…
Read More » - मुख्य बातमी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दत्ता पवारने संपवले आपले जीवन
परभणी: जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात १५ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास एका सुशिक्षित मराठा तरुणाने हाता पायावर…
Read More »