गंगाखेड
-
कॅन्सर पीडित पक्षकारासाठी न्यायाधीश पोहोचले न्यायालयाच्या प्रांगणात
परभणी येथील गंगाखेड न्यायालयात एका कुटुंबाचा शेत जमिनीच्या वादातून सुनावणी सुरु आहे. कॅन्सर पीडित महिला पक्षकाराची बाजू ऐकण्यासाठी खुद्द न्यायाधीशच…
Read More » -
गंगाखेडला संत रविदास महाराज जयंती साजरी
गंगाखेड : शहराचा मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत रविदास महाराज यांची जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. या…
Read More » -
गंगाखेड ओबीसी समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गंगाखेड : राज्य शासनाने आणलेल्या कुणबी अधिसूचना मसुद्यामुळे ओबीसींचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत. मुळ ओबीसींवरील हा अन्याय थांबवावा. तसेच…
Read More » -
न्याय्य कामांतून मिळवलेला आनंद ही अमुल्य संपत्ती – डॉ. टिपरसे
गंगाखेड : विद्यार्थ्यांनी गुणवंत, यशवंत झालं पाहिजे. यामुळेच आपल्या आई-वडीलांच्या चेहरऱ्यावर वेगळं समाधान फुलतं. आपल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान हे…
Read More » -
साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज यशवंतांचा गौरव समारंभ*
गंगाखेड : एमपीएससीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात गंगाखेड आणि पालम तालुक्यातील गुणवंतांनी यश संपादन केले आहे. यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व विस्तार…
Read More » -
गंगाखेडमधील आगग्रस्त दुकानदारांना मदत देण्याची मागणी
गंगाखेड :शहरातील डॉक्टर लेन परिसरातील तीन दुकानांनी आज पहाटे अचानक पेट घेतला. यात आतील सामानासह दुकानांचे आतोनात नुकसान झाले. या…
Read More » -
शिवाजीनगर तांडा येथील गुणवंत गौरव समारंभात चिमुकले भारावले
गंगाखेड : येथून जवळच असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आज गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मिळालेली पारितोषिके आणि…
Read More » -
विद्यार्थ्यांनी मन लावून शिकणे हीच सावित्रीमाईंना आदरांजली – सौ. वर्षा यादव
गंगाखेड : टोकाचा संघर्ष करून फुले दांपत्याने शिक्षणाची दारे सगळ्यांसाठी खुली केली. सावित्रीमाई फुले यांनी आपल्याला जे मिळवून दिलंय, ते…
Read More » -
डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कारासाठी गोविंद यादव यांची निवड
मुंबई / गंगाखेड : समता साहित्य अकादमीच्या वतीने विविध क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक कार्यासाठी दिला…
Read More » -
गंगाखेडच्या मध्यवस्तीतून जाणारा रेल्वे मार्ग ‘बायपास’ कडे स्थलांतरीत करा !
गंगाखेड : गंगाखेड शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक मुळे मोठी गैरसोय होत आहे. तहसील जवळील गेट सतत बंद राहण्याने वाहतुकीचा…
Read More »