Uncategorized

एस पी राग सुधा यांनी अँटी करप्शन च्या पोलिसासह सात पोलिसांना रंगेहात पकडले….

  1. परभणी
    हनुमंत चिटणीसपरभणीच्या तडफदार पोलीस अधीक्षिका आर राग सुधा यांनी परभणी जिल्ह्यातील सात पोलिसांना रंगेहात पकडले आणि मोठी कारवाई केलीय…..
  2. परभणीत रुजू झाल्यापासून एसपी राग सुधा यांनी कोणत्याच गुन्हेगाराला दयामया दाखवली नाही अगदी पोलीस खात्यातील कर्मचारी जरी चुकला तरी त्याला मोठी सजा सुनावली जो चुकला त्याला ठोकला असेच त्यांचे वाक्य कायम राहिले
  3. परभणीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी एका रूममध्ये जुगार खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्या धडकल्या बिनधास्त पणाने एकेकाची झाडाझडती घेतली एवढेच नव्हे तर त्या जुगार खेळणाऱ्या सात जणाविरुद्ध मोठी कारवाई केली एसपींचा हा दणका मोठा आहे……

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button