Uncategorized
अजितदादांनी राजेश दादांना केले फायनल…..एबी फार्म दिला…खानांची वंचित व अपक्ष लढण्याची तयारी
परभणी
हनुमंत चिटणीस
पाथरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी विद्यमान आमदार राजेश विटेकर यांना देण्यात येत आहे….. देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या उपस्थिती त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
Advertisements
Advertisements
दुसरीकडे पाथरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेनेचे सईद खान हे अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाने सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी पक्की केली आहे…. दुसरीकडे माजी आमदार बाबाजानी हे देखील निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाज आहे.
Advertisements
Advertisements