Uncategorized

मनोज जरांगे पाटील आणि आमदार डॉक्टर पाटील यांची महत्त्वाची भेट, सुसंवाद

परभणी

विशेष

हनुमंत चिटणीस

Advertisements
Advertisements

परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज मंगळवारी मराठा आरक्षण चळवळीचे प्रणेते म्हणून जरांगे पाटील यांची भेट झाल्याची माहिती हाती आली आहे….

मनोज जरागे पाटील आणि डॉक्टर राहुल पाटील यांच्यामध्ये सुसंवाद झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची झालेली भेट महत्त्वाची आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button