Uncategorizedमुख्य बातमी
शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यातील एकाही उमेदवाराला पहिल्या यादीत कोणताही चान्स मिळाला नाही
- परभणी
- विशेष
- हनुमंत चिटणीस
- शिवसेना संजय गटाच्या पहिल्या यादीत परभणी जिल्ह्याला अजिबात स्थान मिळालेले नाही
- परभणी जिल्ह्यातील एकही उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निश्चित करण्यात आलेला नाही.
- शिवसेना संजय गटाच्या 45 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
- मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर आणि जालना येथील उमेदवारांना स्थान देण्यात आले तसेच कळमनुरी येथेही उमेदवार देण्यात आला नांदेडला ही उमेदवार देण्यात आला परंतु परभणी जिल्ह्यातील पाथरी परभणी जिंतूर किंवा गंगाखेड येथे शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार जाहीर झालेला नाही.
Advertisements
Advertisements
Follow Us