Uncategorizedमुख्य बातमी

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यातील एकाही उमेदवाराला पहिल्या यादीत कोणताही चान्स मिळाला नाही

  • परभणी
  • विशेष
  • हनुमंत चिटणीस
  • शिवसेना संजय गटाच्या पहिल्या यादीत परभणी जिल्ह्याला अजिबात स्थान मिळालेले नाही
  • परभणी जिल्ह्यातील एकही उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निश्चित करण्यात आलेला नाही.
  • शिवसेना संजय गटाच्या 45 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
    • मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर आणि जालना येथील उमेदवारांना स्थान देण्यात आले तसेच कळमनुरी येथेही उमेदवार देण्यात आला नांदेडला ही उमेदवार देण्यात आला परंतु परभणी जिल्ह्यातील पाथरी परभणी जिंतूर किंवा गंगाखेड येथे शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार जाहीर झालेला नाही.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button