दोघा युवकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्रदान
परभणी ता.2
जिल्ह्यातील
शैलेश दशरथ घोडके आणि तुकाराम भुजंगराव गरुड रा. वरखेड, ता. पालम येथील युवकांना आज शुक्रवारी पहिले कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार कैलास वाघमारे यांची उपस्थिती होती.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements