गंगाखेड

राजेश विटेकर तातडीने देवगिरी बंगल्यावर पाथरी ची उमेदवारी फिक्स..

परभणी

हनुमंत चिटणीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर हे तातडीने सोमवारी सकाळी पोहोचले अजित पवार एक बी फॉर्म देत असतानाच राजेश विटेकर यांची इंट्री महत्वाची आहे.

Advertisements
Advertisements

आम्ही यापूर्वीच राजेश विटेकर कुटुंबीय पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते ते खरे ठरते आहे….. जवळपास विटेकर यांची उमेदवारी फिक्स झाली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button