गंगाखेड

विटेकर कुटुंबीयांचा अजित पवारांची थेट संवाद, राजेश की निर्मला काकी अंतिम फैसला काही क्षणातच

परभणी

हनुमंत चिटणीस

पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबीयांची उमेदवारी फिक्स झाली असल्याची माहिती हाती आली असून निर्मला काकी विटेकर किंवा राजेश विटेकर या दोनच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर राजेश विटेकर हे सोमवारी सकाळी पोहोचले आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली दरम्यान अजित पवार हे एबी फॉर्म देत असून या संदर्भात विटेकर कुटुंबीयांची चर्चा देखील झाली आहे.

निर्मला काकी की राजेश विटेकर हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत मात्र पाचवी विधानसभा मतदारसंघात विटेकर कुटुंबीयांनी जोरदार फत्ते मोहीम केली आहे


 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button