महाराष्ट्रमुख्य बातमी

सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले

अकलुजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

सोलापुरातील अकलूजमधील जरांगेंच्या सभेला तुफान गर्दी जमली होती. या सभेत मनोज जरांगे पुन्हा एकदा कडाडले. त्यांनी सरकारला एकही तास दिला जाणार नाही असे सांगितले.  या सभेत ते पुढे म्हणाले कि, मंडल आयोगानं ओबीसींना आरक्षण देताना कोणते निकष पाळले होते? असा सवाल जरांगेंनी केला. मागास सिद्ध होऊनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही.

रणरणत्या उन्हात हजारो मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी हजेरी लावली होती. मराठा आरक्षणच्या मागणीसाठी राज्यभर दौरा करणारे मनोज जरांगे पाटील हे आज सोलापुरात आहेत.  अगदी सकाळपासूनच अकलूजच्या आसपासच्या परिसरातील मराठा बांधव सभास्थळी यायला सुरुवात झाली होती.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button