परभणीमराठवाड़ा

शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले राष्ट्रवादीचे डॉक्टर रोडगे अखेर भाजपाच्या कळपात दाखल

परभणी 

विशेष  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले डॉक्टर संजय रोडगे  यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोट धरले.. जिंतूर च्या भारतीय जनता पक्षाचे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या माध्यमातून त्यांनी थेट भाजपात प्रवेश केला…. आज पर्यंत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असं दैवत मानणारे रोडगे अखेर भाजपात गेले

Advertisements
Advertisements

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले डॉ. संजय रोडगे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षात मनःपूर्वक स्वागत!केले

मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष परिवारात प्रवेश केला. आपणा सर्वांच्या प्रवेशाने पक्षकार्याला निश्चितपणे अधिकाधिक गती मिळेल, याची खात्री आहे. आपणा सर्वांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा..! यावेळी मा.सभापती दिनकर वाघ,उपसभापती सुंदर गाडेकर, मा.सभापती रवींद्र डासाळकर,ॲड दत्ता कदम आदी जण उपस्थीत होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button