असं कसं झालं…दौराच कॅन्सल्ड! बरं ,उद्याची सुट्टी सर्वांना उपभोगता येईल,शिक्षण विभागाचे आदेश
परभणी
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांचा परभणी जिल्हा पुढे ढकलण्यात आला आहे आज दुपारी शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी ते परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते
आयुक्त (शिक्षण) दोरा प्राधान्य
प्रति,
गट शिक्षणाधिकारी (सर्व) पंचायत समिती जिल्हा परभणी
जा/जिप/ शिवि / सांख्यकी/ कावी / 5797 / २०२३ शिक्षण विभाग (प्रा.) जिल्हा परिषद परभणी दिनांक :-01/२/२०२३
विषय:- मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे यांचा परभणी जिल्हा दौ-याबाबत ( दि ०२ व ०३ फेब्रु- २०२३) संदर्भ:- १. मा. शिक्षण सह संचालक प्रशासन /अंदाज व नियोजन आयुक्त शिक्षण कार्यालय म. रा. पुणे यांचे परिपत्रक
दिनांक १६/१/२०२३
२. या कार्यालयाचे पत्र जा/जिप/शिवि/ सां/कावि/ ४३६/२३ दि.२४/०१/२०२३
वरिल विषयास अनुसरुन व संदर्भीय परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे हे दिनांक ०२ व ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी परभणी जिल्हयाच्या दौ-यावर येत आसल्याचे संदर्भ २ अन्वये कळविले होते. तरी सदरचा दोरा हा पुढे ढकलण्यात आलेला असून पुढील संभाव्य दौ-याची तारीख आपणास कळवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच मा. जिल्हाधिकारी जिल्हा परभणी यांनी घोषीत केलेली २ फेब्रुवारी २०२३ ची सुटटी सर्वांना उपभोगता येईल असे आपल्या अधिनिस्त शाळेच्या मु.अ, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना आपल्या स्तरावरून अवगत कराये.
प्रतिलीपी:-
शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद परभणी
१. मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे यांना माहीतीस्तव सविनय सादर २. मा. विभागीय शिक्षण उप संचालक औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर.
खासरी-
शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद परभणी