Uncategorized

थायलंडमध्ये तिस-या आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक धम्म पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!*

 

*थायलंडमध्ये आयोजित तिस-या आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक धम्म पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!*
परभणी
विशेष

बौद्ध धम्माचा ऐतिहासिक महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी 100 भिक्खु, श्रामणेर संघ तसेच भारत व थायलंड येथील उपासकांचा समावेश असलेलल तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा दि.20 डिसेंबर 2023 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आश्रय सेवाभाी संस्था, त्रिरत्नभूमी सोसायटी व गगन मलिक फाऊंडेशनच्यावतीने या तिस-या ऐतिहासिक धम्मपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज अत्यंत पवित्र वातावरणात ही धम्मयात्रा थायलंडमध्ये सुरू आहे. या धम्म पदयात्रेत, डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे,माजी न्यायमूर्ती सी एल थुल धम्मबंधू गगन मलिक कॅप्टन नटकीट यांच्यासह हजारो बौद्ध उपासक सहभागी झाले आहेत. या धम्मपद यात्रेला थायलंडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व जागोजागी धम्मपद यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे.
……………………
*डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे*
आयोजक, तीसरी धम्मपदयात्रा, थायलंड

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button