Uncategorized

जिंतूर ची बस थेट पुलाखाली उलटली, अनेक जखमी

परभणी

जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अकोली जवळ जिंतूर ते सोलापूर जाणारी बस पुलावरून खाली पडल्यामुळे मोठा अपघात झाला आहे

यामध्ये 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असल्याचे प्राथमिक वृत्त हाती आली आहे जिंतूर होऊन सोलापूरला ही बस निघाली होती सव्वा आठ वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button