महाराष्ट्र
अमरावतीचे खासदार वानखेडे यांचा सत्कार
गंगाखेड : अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे हे आज गंगाखेड शहरात आले असता तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर कार्यालयात त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रिपाईंचे नेते डॉ. सिद्धार्थ भालेराव कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. हनुमंत जाधव, युवक प्रदेश सचिव प्रणित खजे, अविनाश भोसले, बालाजी पवार, सय्यद खलीलभाई, शे. अजीम, ईनायतुल्ला पटेल, शेख जावेद, खाजाभाई गुत्तेदार, फारूक पटेल, मोहसीन भाई, ईस्माईल भाई आदिंची ऊपस्थिती होती.

