परभणी
थायलंड येथील 110 बौद्ध भिक्खूंची आंतरराष्ट्रीय धम्म पदयात्रा परभणी पासून सुरु झाली आहे. 570 किलोमीटरचा पल्लागाठत ही धम्मपद यात्रा चैत्यभूमी दादर येथे पोहोचणार आहे. धम्म पदेयात्रेच्या तिसऱ्या दिवशी जिंतूर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित धम्म बांधवांनी जल्लोषात स्वागत केले.
. जिंतूर येथील धम्मदेशना आणि संपूर्ण आयोजनच अतिशय सुंदर होते. या कार्यक्रमात संवाद साधता आला.
जिंतूर नगरी मध्ये भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे थायलड येथील 110भंतेजी मान्यवर व बौद्ध उपासक उपासीकांचे जिंतूर नगरीत सुरेश नागरे यांचे कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे, मा.नगरअध्यक्ष प्रतापराव देशमुख, राजेंद्र नागरे, केशवराव बुधवंत , लक्ष्मी राठोड, मनीषा पळसकर, रहमान भाई, पिंटू चव्हाण, बासू खान पठाण, जाबेर भाई , रावसाहेब खंदारे, लखन कुरे, गबर घनसावध, मुन्ना सर, कृष्णा राऊत, कुबेर मामा हुलगुंडे, अर्जुन वजीर, इर्शाद पाशा चाँद पाशा, तहशिन देशमुख, नानासाहेब निकाळजे, मुखिद भाई, बाबुराज, हशन भाई, शिराज भाई पठाण,फेरोजमिस्त्री, सुलेमान सिद्दिकी, अंशन लाला, पप्पू टाकरस, फेरोज कुरेशी, मुसा भाई, नवनाथ घुगे,सुधाकर नागरे,मोशिन पठाण, जम्मू भाई, अनिल सेंद्रे,डॉ. निशांत मुंडे, राहुल कुटे, मोहम्मद माज, दिलीप वाकळे, रामप्रसाद माघाडे, पंढरी बिरगड, रामभाऊ तीर्थे,आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.