दुय्यम निबंधक ए. एस.कापसे यांना निवृत्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एस. पाटील , सत्कारमूर्ती ए एस कापसे स.दु.नि.के.आर.मोरे व दु.नि सतिष बनसोडे, दु.नि .ए.व्ही जाधव,
पाथरी, ता. ( बातमीदार ) दुय्यम निबंधक म्हणून तीस वर्ष सेवा बजावल्यानंतर ए. एस.कापसे हे (ता. ३१) रोजी निवृत्त झाले, सेवेतील अखेरच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी कर्तव्य बजावले.
दरम्यान एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला,
दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक अधिकारी ए.एस. कापसे हे ( ता.31 ) रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराकडून आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमास गंगाखेड येथील दुय्यम निबंधक ए. व्ही.जाधव, परभणी चे मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एस. पाटील, सेलू येथील दुय्यम निबंधक सतीश बनसोडे,सह दुय्यम निबंधक के. आर.मोरे यांची तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाथरी, मानवत न्यायालयातील विधिज्ञ, पत्रकार उपस्थित होते, यावेळी उपस्थितांनी कापसे यांच्या कामाची प्रशंषा
करत त्यांना पुढील काळा साठी शुभेच्छा दिल्या.तसेच प्रे साई इंडस्ट्रीज औरंगाबाद चे डायरेक्ट पांडुरंग विडेकर,नागेशराव पैठणकर ,व साई सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. गोविंद यादव,तसेच सौ प्रफुल्लता सं. उंबरकर आवर्जून उपथीत होते , कार्यक्रम यशस्वीतेसाठी दस्त लेखक संतोष मधुकरराव उंबरकर,मुद्रांक विक्रेते अब्दुल रशीद अ. हमीद अन्सारी , दु.नि.कार्यालय पाथरी चे शिपाई नि.प्र. वाघमारे ऑपरेटर अजय फल्ले, यांनी परिश्रम घेतले,