परभणी
परभणी
विशेष
राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांना
हजेरी सहाय्यकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले
यासंदर्भात आज हजेरी सहाय्यकांनी महात्मा फुले विद्यालयात गव्हाणे यांचा सत्कार केला
शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
राज्य कोषाध्यक्ष शब्बीर शेख, लातूर जिल्हाध्यक्ष मनोहर भदाडे, परभणी जिल्हाध्यक्ष पटवे खतीब मसूद खाकरे आप्पा भिसे यांचीही या वेळेला उपस्थिती होती
.हजेरी सहाय्यक बंधूंना कळवण्यात आनंद होतो की आज दि. 2 .2.2023 रोजी मंत्रालयात मा ना.संदीपान पाटील भूंमरे पाटील यांच्या दालनात बैठक हजेरी सहाय्यकाच्या प्रश्नाना साठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला मा मंत्री महोदय व मुख्य सचीव नंदकूमार साहेब उपस्थित होते व सूप्रींम कोर्टाचा निकाला प्रमाने देण्याचे मान्य केले व या आठवड्यात जिआर काढतो आसे आश्वासन दिले व तसेच जे हजेरी सहाय्यक पेशन्स पासून वंचित आहेत त्यांना पेशन्स पूरती सेवा धरून त्यांना ही पेशन्स देण्याचे मान्य केले ही बैठक मा.ना.संदीपान पाटील भूंमरे यांच्या आध्येक्षाखाली पार पडली व ही बैठक कृती समिती चे आध्यक्ष मा.आमदार विजेयराव गव्हाणे साहेब याच्यां मार्गदर्शनाखाली पार पडली व या बैठकीला हजेरी सहाय्यक कृक्तीसमीतेचे सचीवश्री एल.बी. सोनोने साहेब हजर होते व तसेच हजेरी सहाय्यक क्रतीसमीतेचे सल्ला गार जाधव के बी हजर होते व तसेच बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद हे व धुळे जिल्ह्या आध्यक्ष दिनेश राजपूत व लातूर जिल्हा अध्यक्ष श्री भदाडे साहेब हे सर्व उपस्थित होते