नागपूर
विशेष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्य सरकारच्या विरोधात, हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने शेतकरी, महागाई बेरोजगारी, विविध मागण्या बाबत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात ‘ दीक्षाभूमी ते विधान भवन ‘ नागपूर येथे जोरदार हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते तथा अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचेसह राज्यातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते..
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements