परभणी
हनुमंत चिटणीस
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून आ. बाबाजानी दुर्राणी यांना अपात्र करण्याचा निर्णय झाला होता.
Advertisements
Advertisements
आज संपूर्ण युक्तिवाद व कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर आज राज्याचे सहकार मंत्री . दिलीप वळसे पाटील यांनी या निर्णयावर स्थगिती देण्याचा आदेश दिला.
Advertisements
Advertisements