परभणी
प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी च्या पदभरतीचा मार्ग मोकळा…झाला असल्याची माहिती जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज दिली आहे…..
Advertisements
Advertisements
आमदार बोर्डीकर म्हणाल्या की,
अनेक दिवसापासुन च्या पाठपुराव्यामुळे लवकरच पदभरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
विशेष आनंदाची बाब अशी की,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , परभणीच्या रूग्णालयासाठी १०८६ पदांना महाराष्ट्र शासना तर्फे ह्या शासन निर्णयाने मान्यता मिळाली आहे . ह्यात वैद्यकीय अधिक्षक , वैद्यकीय ऊपअधिक्षक , आर एम ओ , स्टाफ नर्स , इंचार्ज सिस्टर, सफाईगार , कक्षसेवक ही पदे समाविष्ट आहेत .
Advertisements
Advertisements