परभणी
विशेष
लक्ष्मण नगर तालुका पूर्णा येथे वाळू डेपो तयार करून शासकीय किमतीत वाळूचे वितरण करण्यास आज सुरुवात झाली. रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली… गंगाखेड ते उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements