परभणी
विशेष
मानवी व प्राणी जिवितास अपायकारक असलेला नायलॉन प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासून
बनविलेला मांजा खरेदी / विक्री करणारे साठा करणारे दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष
पथकाची स्थापना.
सर्व जनतेस मा. श्रीमती रागसुधा आर. पोलीस अधीक्षक परभणी यांचकडून अवाहन करण्यात येते की, नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांज्यामुळे मानवी व प्राणी जिवीतास मोठ्याप्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे मानवी व प्राणी जिवीतास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी / विक्री करणारे साठा करणारे दुकानदार तसेच मांजाची निर्मीती अथवा पुरवठा करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व 19 पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.
अशा इसमाबाबत काहि माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास 112 या क्रमांकावर तसेच खालील
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांचे मोबाईलवर संपर्क साधून माहिती देण्यात यावी.
ठाणे प्रभारी अधिकारी नाव
श्री. समाधान चवरे, पो.नि.
श्री. संदिपान एस. शेळके, पो.नि.
श्री.एस.डि.जन्हाड, पो.नि.
श्री.पि. पि. सोमवंशी, स.पो.नि.
श्री.व्हि.जी.रामोड, स.पो.नि.
श्री. प्रमोद एस. पाटील, पो.नि.
श्रीमती.व्हि. व्हि. बोरगावकर, पो.नि.
श्री. संदिप ए. बोरकर, स.पो.नि.
श्री.व्हि. एच. हराळे, स.पो.नि.
श्री. आर. जि. गाडेवाड, पो. नि.
श्री. आर. एन. स्वामी, पो.नि.
‘
श्री.जि.एस. राहिरे, पो.नि.
श्री.व्हि.व्हि. कोकाटे, स.पो.नि.
श्री.व्हि. एस. मुळे, स.पो.नि.
श्री.जि.ई. भूमे, पो.नि.
श्री.बी.बी. गायकवाड, स.पो.नि. श्री. एस. एन. मारकड, पो.
श्री.पी.एस. काकडे, पो.नि
श्री.एस.पी. मुळे, स.पो.नि.