परभणी
विशेष
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीत ध्वजारोहणाचा मोठा कार्यक्रम होणार असला तरी ध्वजवंदन कोण करणार जिल्हाधिकारी का पालकमंत्री हा प्रश्न मात्र अजून अनुत्तरीत आहे
उद्या 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त स्टेडियम मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या प्रेषक म्हणून पाठवलेल्या पत्रिकेमध्ये सर्वांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत ध्वजारोहणासाठी येणार की नाही याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही त्यामुळे जिल्हाधिकारी अचल गोयल या ध्वजारोहण करणार का हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्याचे पालकमंत्री परभणी कडे आलेले नाहीत त्यामुळे ते कधी येणार हा देखील उत्सुकतेचा प्रश्न आहे
Advertisements
Advertisements