जगात जर्मनी

हॉलिडे पार्कात आज जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गेट-टुगेदर… जल्लोष अन आनंदोत्सव

परभणी
विशेष
.
आज शनिवारी परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी एका स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले आहे….
औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 मध्ये परभणी जिल्ह्याने नेत्रदीपक यश मिळवले.

. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली नेत्रदिपक असे यश संपादन केले असून, सर्वसाधारण विजेतेपदांमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त करुन सांघीक यश प्राप्त केले आहे. त्यानुषंगाने महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे सहकुटुंब स्नेहसंमेलन दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी सायं 5:00 वा. हॉटेल हॉलीडे फन पार्क, एम.आय.डी.सी. परिसर, परभणी येथे आयोजीत करण्यात आले आहे.

सदर स्नेह संमेलनाचे सुत्र संचालन प्राप्त बक्षिस वितरीत करुन गौरव करणे इत्यादी कामाकरिता  अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button