जगात जर्मनी

मंत्री राठोड यांचं दादांनी जल्लोषात केलं परभणीत स्वागत

परभणी

विशेष

 

महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे आज बुधवारी परभणीत आगमन झालं एका विशेष कार्यक्रमासाठी ते परभणीत होते

Advertisements
Advertisements

त्यांचं स्वागत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार सुरेश दादा देशमुख यांनी केलं

 

राठोड काही काळ परभणी मध्ये आपल्या मित्राच्या निवासस्थानी थांबले तेथे चहापाणी झालं आणि राजकीय नेत्यांची संवाद देखील झाला राठोड अचानकच परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यांनी काही कार्यकर्ते आणि नेत्यांची संपर्क केला संवाद साधला काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी त्यांनी बातचीत केली देशमुख आणि राठोड यांनी एकत्र काम केले होते

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button