जगात जर्मनी

खा.जाधव, विजय भांबळे अन् विशाल कदम यांनी छान एकत्र भोजन आस्वाद घेतला

परभणी
विशेष
हनुमंत चिटणीस

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिंतूर चे माजी आमदार विजय भांबळे यांनी एकत्र स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .
जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह अनेकांची या वेळेला प्रामुख्याने उपस्थित होती
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात आतापासूनच राजकीय हालचाली वेगाने वाढलेले आहेत
विनायकराव पावडे यांच्या निवासस्थानी खा. संजय जाधव यांच्यासह स्नेहभोजन व निवांत चर्चा झाली. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, रमेश दळवी व सुदामराव शिंदे समवेत उपस्थित होते.
#महाविकासआघाडी

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button