जगात जर्मनी

सीईओ मून यांच्या आदेशान्वये पुण्यासाठी विठ्ठलराव कार्यमुक्त; देशपांडे यांनी घेतला लगेच चार्ज

परभणी

विशेष

परभणी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांना आज पासून कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी बजावले पुणे येथे शैक्षणिक संशोधन परिषद प्रशिक्षणासाठी

Advertisements
Advertisements

सात दिवस प्रशिक्षण कालावधीसाठी कार्यमुक्त केले आहे

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या स्वाक्षरी आणि आदेशान्वये विठ्ठल भुसारे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे त्यांच्या जागेवर श्रीकांत देशपांडे यांना पदभार दिला आहे श्रीकांत देशपांडे यांच्या स्वागत करण्यासाठी संबंधितांची गर्दी दिसून आली

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button