Uncategorized

मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यात येण्याचं पक्कं केलंय ! आता लागा कामाला

परभणी

हनुमंत चिटणीस

आजचं खास
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवड्यातील गुरुवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत….. अनेक बैठका,मेळावा , भेटीगाठी अन् लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वाचा निर्णय ‼️ शिक्कामोर्तब केले जाणार ‼️ तशा सूचना आज दिल्या जाताहेत ‼️

Advertisements
Advertisements

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ६ जानेवारीपासून सुरु करणार महाराष्ट्र दौरा करणार आहेत*

• ६ जानेवारी -यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक मेळावा
• ८ जानेवारी- अमरावती आणि बुलढाणा
• १० जानेवारी -हिंगोली आणि धाराशीव
• ११ जानेवारी -परभणी आणि संभाजीनगर
• २१ जानेवारी -शिरूर आणि मावळ
• २४ जानेवारी- रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग
• २५ जानेवारी- शिर्डी आणि नाशिक

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button