परभणी

आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत परभणी ते चैत्यभूमी, दादर मुंबई भव्य धम्म पदयात्रेचे आयोजन*

परभणी
विशेष

धर्मांतरानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत परभणी ते चैत्यभूमी, दादर मुंबई भव्य धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. थायलंड येथील 110 भिक्खूंच्या उपस्थितीत दि. 15 जानेवारी 2023 ते दि. 15 फेब्रुवारी 2023 या कालवधीत ही भव्य बौद्ध धम्म पदयात्रा निघणार आहे. धम्म पदयात्रेची सविस्तर माहिती देण्यासाठी आज महत्वपूर्ण पत्रकार पदिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेत थायलंड येथून धम्मपदयात्रेच्या मार्गाची पहाणीकरण्यासाठी एक विशेष पथक आले आहे ज्यात भदंत फ्रा सॉन्गसॅक फेटफियन, डॉ. वुट्टीचाई वोरासिंग, एम.एस. सुथिनी चार्नमीती, एम.एस.कितिमा फुआंगसिरी, फ्रामह सोंबून व यांच्या समवेत प्रसिद्ध सिनेअभिनेते, बौद्ध धम्म प्रचारक गगन मलिक भदंत उपगुप्त महाथेरो, सिद्धार्थ हत्तीअंबिरे डॉ.सिद्धार्थ भालेराव देखील उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button