परभणी

आ. राहुल पाटील यांच्या कार्यालयात जिजाऊंना अभिवादन

राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सह संपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर,उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे,शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार,माजी नगरसेवक प्रशास ठाकूर,गौतम भराडे, शुभम हाके,बाबू फुलपगार,शशिकांत शिंदे,प्रताप घाटोळ,अभिजित पाणबुडे,विशाल गायकवाड,शिवदास लोखंडे,श्रीराम गरुड,नागोराव म्हेत्रे,गंगाराम खंदारे व शिवसैनिक,युवा सैनिक, उपस्थित होते. 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button