परभणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वतीने बुद्धमूर्ती देऊन सत्कार

परभणी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नी थ ला यांची या पदावर नियुक्ती झाल्या नंतर व काल पहिल्यांदाच ते मुंबई येथे आले असताना त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी बुद्धमूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने प्रकाशित २०२४ वर्षाची दिनदर्शिका भेट देण्यात आली

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button