महाराष्ट्र

समृद्धीवरचे दुष्टचक्र संपेना! डिव्हायडरला धडकुन आज झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात अपघातांचं सत्र सुरूच आहे. काल झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ह्युडांई व्हेरना गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेडहून मुंबईकडे जाताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button