Uncategorized

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा.मल्लिकार्जुन खरगे यांची डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी घेतली दिल्ली येथे विशेष भेट..

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा.मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्ली येथे विशेष भेट..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाच्या कार्याचा सचित्र अहवाल सादर…!
================
आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषण शैलीने राज्यसभा गाजवणारे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे साहेबांची आज दिल्ली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष .डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांनी विशेष भेट घेतली.

या भेटीत  महाराष्ट्रातील राजकीय, धार्मिक व सामाजिक चळवळी बाबत सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून करत असलेल्या कामाचा सचित्र व सविस्तर अहवाल सादर केला. डॉ.सिद्धार्थ  हत्तीअंबीरे जी करत असलेल्या पक्ष कार्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढिल कार्यासाठी  मार्गदर्शन केले..

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button