Uncategorized

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे दिल्ली भेटीत म्हणाले ,व्हेरी व्हेरी गुड वर्क डॉ. सिद्धार्थ….

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे दिल्ली भेटीत म्हणाले ,व्हेरीगुड वर्क डॉ. सिद्धार्थ

नवी दिल्ली

विशेष

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष,  नेते खा.मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी त्यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे भेट घेतली…

Advertisements
Advertisements

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने जानेवारी ते मार्च 2024 चा कार्यअहवाल सादर करून आगामी लोकसभा निवडणुक आणि महाराष्ट्रा मधील भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजन संदर्भात चर्चा केली.
त्यांची भेट ही नेहमी ऊर्जा आणि प्रोत्साहन देणारी असते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button