Uncategorized

राष्ट्रवादीच्या मुंबईच्या बैठकीत राजेश दादांना फुल्ल टू सपोर्ट

परभणी

हनुमंत चिटणीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सखोल चर्चा झाली आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश विटकर यांना फुल टू सपोर्ट मिळाला आहे. दस्तूर खुद्द जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी यांनी

Advertisements
Advertisements

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परभणी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक संपन्न झाली.
या आढावा बैठक साठी उपस्थित पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ  महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे
.बाबा सिद्दीकी  परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय बनसोडे महिला आयोगाचे अध्यक्ष सो. रूपालीताई चाकणकर विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्हाध्यक्ष माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी  गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे व सर्व परभणी जिल्ह्याचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button