Uncategorized

जरांगे पाटील यांची प्रेरणा वरपूडकर यांनी शनिवारी सायंकाळी तातडीने भेट

परभणी

हनुमंत चिटणीस

मराठा आरक्षण चळवळीचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी सायंकाळी पाथरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार सुरेश वरपूडकर  यांच्या सुनबाई प्रेरणा समशेर वरपूडकर यांनी कार्यकर्त्यांना समवेत भेट घेतली आहे.

Advertisements
Advertisements

आज शनिवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथे प्रेरणा वरपूडकर या पोहोचल्या त्यांच्या समवेत परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. मराठा आरक्षण चळवळीचे प्रणेते मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला आहे त्यांची काय चर्चा झाली याचा तपशील मात्र उपलब्ध झालेला नाही.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button