Uncategorized

ओहो….काँग्रेसही सरसावली,रजनी पाटील परभणी,आ.वरपुडकर छत्रपती संभाजी नगर समन्वयक

  1. परभणी
  2. विशेष
  3. काँग्रेसने देशभरातल्या लोकसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून प्रत्येक नेत्यावर जबाबदारी दिली आहे. पाथरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकरयांच्यावर छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर परभणी साठी खासदार रजनी पाटील असतीलमहाराष्ट्रातल्या 48 मतदार संघातली ही यादी

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button